💥 मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 | 🏆 शिपाई स्पेशल बॅच फक्त ₹200/- | 100% Selection Strategy!

course thumbnail
PRICE

₹200

₹599

66.61% off
Choose Currency:
Description

📢 मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) भरती 2025 - शिपाई/हमाल पदासाठी स्पेशल बॅच!

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 👋 मुंबई उच्च न्यायालयात 'शिपाई' पदासाठी तुमची निवड पक्की करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक 'शिपाई स्पेशल बॅच'! ती ही अगदी माफक दरात! 🤩

जर तुम्ही या भरतीची तयारी करत असाल, तर ही बॅच तुमच्यासाठी 'Game Changer' ठरेल. 👇


बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये (Course Highlights):

1) Exam Oriented तयारी: परीक्षेच्या पॅटर्ननुसार अचूक दिशा आणि मार्गदर्शन. ✅ 2) 100 सराव पेपर्स (Real Pattern): परीक्षेची भीती घालवण्यासाठी आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी १०० सराव पेपर्स. ✅ 3) Original PYQ Analysis: 2018 पासूनचे सर्व ओरिजिनल जुने प्रश्नपत्रिका विश्लेषण. ✅ 4) एकदम दमदार नोट्स: कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी 100% परिपूर्ण नोट्स. ✅ 5) Validity: संपूर्ण १ वर्ष (तुम्ही हे लेक्चर्स आणि टेस्ट कधीही पाहू शकता).


💰 किंमत (Price): ही बॅच फक्त ₹200/- रुपयांत उपलब्ध आहे! (Offer Limited Period साठी) ⏳

Loading...